शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

0
40

शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

अमरावती, दि. 18 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलिस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

 

सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर कलम दि. 2 ऑक्‍टोबर 2024 रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या कलमाचा भंग करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येणार आहे, असे अमरावती शहर पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here