सचिन ढगे यांच्याशी खरे वृत्तांत न्यूज पोर्टल अँड यूट्यूब चैनल तथा अर्धसाप्ताहिक नावाने कोणीही कसल्या प्रकारचे व्यवहार करू नये
सचिन ढगे हे खरे वृत्तांत न्यूज पोर्टल तथा यूट्यूब चैनल व अर्ध साप्ताहिक खरी वृत्तांच्या नावाने संपादकाला विश्वासात न घेता स्वतःच्या नावाने आयडी ओळखपत्र म्हणून व दिवाळी जाहिरात पत्र बनवून अनेकाशी व्यवहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे ते आमचे कोणतेही अधिकृत प्रतिनिधी नसून कोणीही खरे वृत्तांच्या नावाने त्यांच्याशी व्यवहार करू नये कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाल्यास खरे वृत्तांत न्यूज नेटवर्क न्यूज पोर्टल तथा यूट्यूब चैनल तथा अर्धसाप्ताहिक जबाबदार राहणार नाही