जिल्हयात 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान

0
जिल्हयात 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान भंडारा, दि. 13 : कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे आणि कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र...