महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा वरोराची कार्यकारणी गठीत

0
148

 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा वरोराची कार्यकारणी गठीत

प्रा. डॉ.अविनाश पंधरे,अध्यक्ष तर नीरज आत्राम कार्याध्यक्षपदी निवड

 

वरोरा :-

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा वरोरा ची कार्यकारणी मान. माधव बावगे राज्य कार्याध्यक्ष म. अं. नि.स. प्राचार्य सविता शेटे राज्य विवेक वाहिनी विभाग कार्यवाह, पी. एम. जाधव जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आली. वरोरा तालुका अध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश पंधरे, कार्याध्यक्ष नीरज आत्राम, उपाध्यक्ष प्रदीप कोहपरे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र पाटील, प्रधान सचिव परमानंद तिराणिक, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह प्रा. तिलक ढोबळे, विविध उपक्रम विभाग कार्यवाह प्रा. आशिष येटे, वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प विभाग कार्यवाह प्रा. हेमंत परचाके, युवा सहभाग विभाग कार्यवाह प्रा. विजय गाठले, सोशल मीडिया प्रमुख ग्यानीवंत गेडाम, सल्लागार प्रा. डॉ. सुधाकर पेटकर, सदस्य सचिन नाखले, प्रा. मनोहर चौधरी, प्रा. हर्षल चौधरी, प्रेमानंद नगराळे आदींची पदाननिहाय निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व स्तरातून पदाधिकारी व सदस्यांवर शुभेच्छांचा तथा अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here