आ. सुभाष धोटेंच्या हस्ते धोंडा अर्जुनी येथे ग्रामपंचायत भवनाचे भुमिपुजन. 

0
58

आशिष आर. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते धोंडा अर्जुनी येथे ग्रामपंचायत भवनाचे भुमिपुजन.

जिवती तालुक्यातील मौजा धोंडा अर्जुनी येथे जन सुविधा योजना सन २०२२ – २०२३ अंतर्गत ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम करणे, अंदाजे किंमत २० लक्ष रुपये निधीच्या विकासकामाचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले.

        या प्रसंगी जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, सभापती सुग्रीव गोतावडे, अशपाक शेख, गटविकास अधिकारी रेजीवाड, धोंडा अर्जुनी ग्रामपंचायत च्या सरपंचा रंजना जुमनाके, उपसरपंच समशुद्दीन शेख, तमुस अध्यक्ष नामदेव चव्हाण, ताजुद्दीन शेख, कपिल राठोड यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here