*शहर पोलीस स्टेशन अंतर्गत ब्राऊन शुगर विक्री प्रकरणी दोन आरोपी अटकेत….*

0
158

*शहर पोलीस स्टेशन अंतर्गत ब्राऊन शुगर विक्री प्रकरणी दोन आरोपी अटकेत….*

 

*५७, ९१० रुपयाचा मुद्देमाल जप्त..*

 

पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे दिनांक ०९/०१/२०२४ रोजी अप क. ३०/२४ क. ८ (सि), २१ (श्री) एन.वि.पी.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल असुन योडक्यात हकिकत याप्रमाणे की घटना ता. वेळी व ठिकाणी यातील आरोपी नामे सोहेल शेख हे बोरून लपुन ब्राउन शुगरची विकी करतो. अशा खबरेवरून पो. स्टॉफ व पंचासह रवाना होउन रेड केली असता, तेथे एक ईराम मिळून आला. त्याचे नाव सोहेल सलीम शेख वय २३ वर्ष रा. 1. जुनी लालपेठ वस्ती असे सांगीतल्याने पंच व चंद्रपुर पो. स्टॉफ यांचे समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचेजवळ १) ११० रू. ज्यात १०० ची ०१, १० ची ०१ बोट, २) ओपो कंपनीचा मोबाईल १५,००० रु. चा ३) ७.१२ ग्रॅग वजनाचा ब्राउनशुगर किं, १७,८०० रू. ४) विवो कंपनीचा मोबाईल किं, २५,००० रू. चा असा एकुण ५७, ९१० रू. चा माल मिळून आला. तेव्हा मिळालेल्या आरोपीस पंचासमक्ष विचारपुस केली असता, सदर मिळालेला ब्राउन शुगर हे आदेश कुरेशी रा. भंगाराम वार्ड चंद्रपुर याचे करीता विकी करतो, असे सांगितले, अशा रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

 

आरोपीचे नाव :

 

– १) सोहेल सलीम शेख वय २३ वर्ष रा. जुनी लालपेठ वस्ती चंद्रपुर

 

२) आवेश शब्बीर कुरेशी वय ३८ वर्ष रा. भंगाराम वार्ड चंद्रपुर

 

जप्त माल :-

 

१) ११० रू. ज्यात १०० ची ०१, १० ची ०१ नोट,

 

२) ओपो कंपनीचा मोबाईल १५,००० रू. चा

 

३) ७.१२ ग्रॅम वजनाचा ब्राउनशुगर किं. १७,८०० रु. ४) विवो कंपनीचा मोबाईल किं. २५,००० रू. वा

असा एकुण ५७ ५७,९१० रु. चा माल जप्त करण्यात आला सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. रविंदसिंग परदेशी सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस

अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. सुचीर नंदनवार सा. यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपुर शहर पोलीस निरीक्षक श्री. सतिशसिंह राजपुत, सपोनि, मंगेश भोजाडे, सपोनि, रमीझ मुलानी, पोउपनि शरिफ शेख, स.प्फी. विलास निकोडे, पो. हवा. महेंद्र बेसरकर, पो.हवा. जयंता चुनारकर, पोहवा. संतोष पंडीत, पोहवा. सचिन बोरकर, पो. हवा. निलेश जुडे, म.पो. हवा. भावना रामटेके, नापोशि, चेतन गज्जलवार, पो.अं. इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे, रूपेश पराते यांनी केलेली आहे. सदर गुन्हह्यातील पुढील तपास सपोनि. मंगेश भोंगाडे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here