आ. सुभाष धोटेंच्या हस्ते १२६. ०२ लक्ष रु. निधीच्या रस्ता बांधकामाचे भुमिपुजन. 

0
43

आशिष रा. यमनुरवार जिल्हा प्रतिनिधी खरे वृत्तांत

 

 

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते १२६. ०२ लक्ष रु. निधीच्या रस्ता बांधकामाचे भुमिपुजन.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना चंद्रपूर अंतर्गत राजुरा तालुक्यातील साखरवाही ते भेदोडा ग्रा. म. – ३० रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण करणे अंदाजे किंमत १२६.०२ लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचे भुमिपुजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी उपसरपंच कामिना आत्राम, ग्रा. प. सदस्य वैशाली उईके, मुरलीधर कांबळे, ग्रामस्थ नथ्थु कोंडावार, रणजित पिंपळकर, विकास पिंपळकर, पंढरी दरुरकर, संजय उईके मारोती पिंपळकर, प्रदीप सातपुते, मंगेश गुरुनुले, बंडू उईके, वामन दुर्गे, संतोष वाजेकर, अनिल कांबळे, प्रकाश आत्राम, शंकर कांबळे, शंकर झाडे यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here