*सामान्य रुग्णालयात मा.ना. रामदास जी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप…*
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री मानः ना रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्य 25 डिसेंबर २०२३ जिल्हा सामान्य रुग्णालयात तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान रुग्णांना मोफत फळ वितरण करण्यात आले होते. या संपन्न सोहळ्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माः अशोक घोटेकर, विदर्भ प्रदेश महासचिव, कर्यक्रमाचे अध्यक्ष मा. गौतम तोडे, जिलाध्यक्ष कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माः जयप्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) आणि शहर महासचिव मा. संदिप जंगम, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षा पुष्पाताई मोरे, राजुरा, शहर उपाध्यक्ष- मा. शैलेश राखडे, अश्विनी रायपुरे, म.आ. शहर सहसचिव, अर्चना कुंभारे, शहर सहसचिव, नागसेन डांगे, राजु काळे, शहर संघटक, डॉ सुरेश शिंदे, योगिता कुंभारे, सह असंख्य कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थितीत होते या संपन्न झालेल्या कार्यक्रमास मान, अशोक घोटेकर, मान-गौतम तोडे, मान जयप्रकाश कांबळे मान संदीप जंगम मानः पुष्णाताई मोरे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन पर रामदासजी आठवले साहेबाच्या वाढदिवसानिमित्य भाषणातून शुभेच्छा संदेश देण्यात आले आणि दवाखान्यातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले