हरवलेली व्यक्ती आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

0
91

हरवलेली व्यक्ती आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 4 : चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गवळी मोहल्ला, भिवापूर वार्ड येथील रहिवासी नामे मोहनलाल बाबुलाल कुमावत वय 45 वर्षे हा व्यक्ती 9 सप्टेंबर 2024 रोजी घरातून निघून गेलेला आहे. सदर व्यक्तीची त्यांच्या नातेवाईकाकडे व आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊन विचारपूस केली असता आढळून आला नाही.

 

हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे : वय 45 वर्ष, उंची 5 फुट 4 इंच, रंग सावळा, चेहरा गोल, नाक सरळ, सडपातळ बांधा, केस काळे, अंगात पांढऱ्या रंगाचा फुलशर्ट व पांढरा रंगाचा पैजामा, भाषा हिंदी सदर वर्णनाचा व्यक्ती मिळून आल्यास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथील 07172-252200 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here