बल्लारपुर पोलीसांनी कन्नमवार वार्ड बल्लारपुर येथे प्रोव्हीरेड कारवाई करुन अवैध्य विदेशी दारुचा मुदेदेमाल पकडला

0
76

बल्लारपुर पोलीसांनी कन्नमवार वार्ड बल्लारपुर येथे प्रोव्हीरेड कारवाई करुन अवैध्य विदेशी दारुचा मुदेदेमाल पकडला.

 

उल्लेखनीय कामगिरी अशी की, बल्लारपूर पोलीसांना आज दिनांक-२३/०९/२०२४ चे राजी २१.०० था. ते २१.३० वा. चे सुमारास मुखबिरने माहिती दिली की, कन्नमवार वार्ड येथील राकेश कुमारस्वामी सुरमवार हा त्याचे राहते घरी अवैध्यरित्या विदेशी दारुचा मुदेदेमाल आणला आहे अशी मुखबिरव्दारे खबर मिळाल्याने खबरेची शहानिशा करणे कामी पंचासह पो. स्टॉफ रवाना होवुन त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरातुन खालील वर्णनाची विदेशी दारु मिळुन आली-

 

१) कि.अं.८९,२८०/-रु. एकुण ६ खरडर्याचे खोक्यात प्रत्येकी खोक्यात १२ नग प्रत्येकी ७५० एम.एल. नी भरलेल्या रॉयल स्ट्रग कंपनीचा काचेच्या सिलबंद बॉटल प्रत्येकी नग १२४०/-रु. प्रमाणे कि.अं.

 

असा एकुण-कि.अं.८९,२८०/-रु. दारुचा मुदेदेमाल मिळून आल्याने आरोपीत नामे १) कुमारस्वामी सुरमवार चय-37 वर्षे रा. कन्नमवार वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर २) सुरज कुमारस्वामी सुरमवार वय-२७ वर्षे रा. कन्नमवार वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर याला ताब्यात घेवुन कलम ६५ (ई),८३ महा.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनाल पो.नि.सुनिल वि.गाडे, सपोनि. अंबादास टोपले, पोउपनि, हुसेन शहा, सफी. गजानन डोईफोडे, पोहचा सुनिल कामटकर, पोहवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहया, रणविजय ठाकुर, पोहवा. संतोष दंडेवार, पोहवा. विकान जुमनाके, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, मपोअं, अनिक नायडु इ. स्टॉफ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here