*सावली तालुक्यातील बोगस स्वयंघोषित खंडणीखोर पत्रकारांना आळा बसणार का ?असे वृत्त प्रकाशित होताच एका पत्रकाराने केली पत्रकारांची यादी घोषित

0
465

*सावली तालुक्यातील बोगस स्वयंघोषित खंडणीखोर पत्रकारांना आळा बसणार का ?असे वृत्त प्रकाशित होताच एका पत्रकाराने केली पत्रकारांची यादी घोषित*

 

सावली तालुक्यात ग तीन वर्षापासून हौसे गौसे नवसे असे अनेक पत्रकार सक्रिय झाले असून ज्यांना पत्रकारिता मध्ये पत्रकारितेचा अ शुद्ध माहित नाही व अनेक पत्रकार कॉपी-पेस्ट आहेत मात्र सावली तालुक्यात बोगस स्वयंघोषित खंडणीखोर पत्रकारांना आळा बसणार का अशी वृत्त प्रकाशित होताच वृत्ताची दखल घेत एका पत्रकाराने व्हाट्सअप वर मला अधिकृत पत्रकारांची यादी पाठविले या यादीचे निरीक्षण केले असता मग अनेक वर्षापासून जेष्ठ कार्यरत असलेले पत्रकार यादीत कसे काय नाही? पाथरी, पेढरी, व्याहाड बुज सह, अन्य ग्रामीण भागात कार्यरत असलेले ते पत्रकार नाहीत का वही यादी बनवणारा अधिकृत पत्रकार कोण? वही यादी सुद्धा प्रमाणित नसल्यामुळे व बाकी पत्रकारांच्या नावे ही यादी बनवून प्रकाशन करणारा तो कोण याची सुद्धा चौकशी लवकरच जिल्हा माहिती कार्यालयाला सादर करून लवकरच याचा खुलासा मागविण्यात येणार आहे या यादीमध्ये जेष्ठ नामवंत पत्रकार असून मग आम्ही महाविदर्भ पासून पत्रकारितेची सुरुवात करत सकाळ युवा राष्ट्र दर्शन नागपूर मेट्रो नवराष्ट्र तथा आज स्वतःचा खरे वृत्तांत बुधवार व शनिवार ला सावली येथून प्रकाशित होणारे अर्ध साप्ताहिक असून व याच प्रमाणे सावलीतून वज्र युद्ध हे साप्ताहिक सुद्धा प्रकाशित होणारे असून आमच्यासारखे संपादक व ज्येष्ठ पत्रकारांना त्या यादीमध्ये स्थान नाही मग ही यादी बनवणारा अधिकृत पत्रकार कोण जर ही अप्रमाणित यादी प्रशासन स्थळावर पुरविण्यात आली असून आमच्या सारख्या संपादकीय पत्रकारांना शासन स्तरावर कोण डावलत आहे याचीसुद्धा पडताळणी पुढील भागामध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार तसेच मला पाठवलेल्या पत्रकारांच्या यादी बाबतचा अधिक तपास जिल्हा माहिती कार्यालयाकडून करून घेण्याचा प्रयत्न होणार आहे तिथून माहिती आल्यानंतरच कळणार आम्हीअधिकृत कि अनाधिकृत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here