*चंद्रपूर पोलीस स्टेशन शहर अंतर्गत भंगार खरेदी करणाऱ्या व चोरट्यावर कार्यवाही…*

0
62

*चंद्रपूर पोलीस स्टेशन शहर अंतर्गत भंगार खरेदी करणाऱ्या व चोरट्यावर कार्यवाही…*

पो. स्टे. चंद्रपुर शहर येथे फिर्यादी नामे प्रमोद जगन्नाथ वानखेडे, वय. ५१वर्ष, धंदा, वौकीदार, रा. लालपेठ कॉलरी नन. १ चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर यांनी पोस्टे चंद्रपुर शहर येथे दि.०३/०२/२०२४ रोजी दिली की, फिर्यादी हे नांदगाव पोळे येथील कोळसा खदानवर अस्थाई चौकीदारीचे काम करत असतांना दि.०२/०२/२०२४ रोजी ते स्थान ३:०० वा. पासुन ते रातौ २३:०० वा. पावेतो ड्युटी करूण आपले चांगले गेले व दि.०३/२०२४ रोजी ०७:०० वा. आपले दयुडीवर हजर आले असताना त्यांना मोकळ्या जागेत बंद स्थितीत मशीनचे भंगार निघाले १० ते १२ नगलोखंडी बेलन आणि इतर भंगार साहीत्य असा एकुण अंडर. किं.४८००/- रु वा माल दिसुन न जनताने सदरचे लोखंडी बेलन व इतर भंगार साहीत्य कोणीही अज्ञात वोराने रात्रौ दरम्यान चोरून नेले अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट ते अप.क. ३७९,४११,३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून दाखल करा.

 

सदर गुन्हयाचे तपासात मुखबीर कडुन खात्रीशिर खबर मिळाल्याने डि.बी. पथक स्टाफ सह मा. प्रभारी अधिकारी यांचे आदेशाने खाना होउन, सदर गुन्हयात चोरीस गेलेले लोखंडी बेलन हे नांदगाव पोळे येथे असलेल्या अनील हजारे यांचे भंगार दुकानात असल्या बाबत माहीती मिळाल्याने सदर माहीतीची शाहानीशा करणे कामी पंच व पो.स्टाफ सह नांदगाव पोळ येथील अनील हजारे याचे भंगार दुकानात गेलो असता तेथे भंगार दुकानाची पाहणी केली असता दुकानात सदर गुन्हयात चोरीस गेलेले १२ नग लोखंडी बेलन अं.कि. ४८००/- रू चे मिळून आल्याने सदरचे लोखंडी बेलन हे गुन्हयाचे तपासात पुराव्या कामी दोन पंचा समक्ष जप्ती पत्रका प्रमाणे जप्त करून नमुद भंगार दुकानदार नामे अनील बंडु हजारे, वय. ३५वर्ष, धंदा, भंगार दुकान, रा. नांदगाव पोळ यास ताब्यात घेवुन त्यास सदर माला बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा माल हा लालपेठ कॉलरी नं.३ येथील बादल कश्यप याने त्याचे दुकान विकला असल्याचे सांगीतल्याने नमुद अरोपीस ताब्यात घेवुन लालपेठ कॉलरी नं. ३ येथे जावुन बादल कश्यप याचा शोध घेतला असता तो मिळुन न आल्याने नमुद अरोपीत इसमास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. व त्याचेकडुन सदर गुन्हयात चोरीस गेलेले १२ नग लोखंडी बेलन अं. कि. ४८००/- रू वा माल जप्त करण्यात आले.

 

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपुर शहर प्रभारी अधिकारी सपोनि रमीज मुलानी, सपोनि. मंगेश भोंगाडे, पोउपनि शरिफ शेख, पोउपनि. निंभोरकर, स. फौ. विलास निकोडे, पो. हवा. महेंद्र बेसरकर, पो. हवा. जयंता चुनारकर, पोहवा. संतोष पंडीत, पोहवा. सचिन बोरकर, पो.हवा. निलेश मुडे, म.पो.हवा. भावना रामटेके, नापोशि. चेतन गज्जलवार, पो.अं. इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे, रूपेश पराते, मंगेश मालेकर, शाहबाज सैयद यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्यातील पुढील तपास पोहवा. महेंद्र बेसरकर करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here