*बल्लारपुर शहरातुन अयोध्येला श्रीरामाचे दर्शनास्तव गेलेल्या रामभक्तांनी मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सत्कार करुण मानले आभार*

0
109

*बल्लारपुर शहरातुन अयोध्येला श्रीरामाचे दर्शनास्तव गेलेल्या रामभक्तांनी मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सत्कार करुण मानले आभार*

 

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे I

 

‘`राम’ ही केवळ दोन `अक्षरे नाहीत तर राष्ट्रमंत्र आहे, जय श्रीराम हा केवळ एक जयघोष नाही तर समस्त भारतीयांची प्रेरणा आणि अस्मिता आहे. भारतीयांचे अवघे जीवन श्रीरामांनी व्यापलेले आहे, अयोध्येत श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला आहे. ५०० हून अधिक वर्षानंतर श्रीरामांचे अयोध्येत राम मंदिर बनले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या सोहळ्याचा उत्साह, आनंदाचे वातावरण झालं आहे, त्या निमित्ताने राम मंदिराचे विलोभनीय दर्शन करण्याची ओढं निर्माण झाली सामान्यांना राम ललाचे दर्शन व्हावे या उदात्त हेतूने नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी

*जिनके कपट, दम्भ नहिं माया । तिनके हृदय बसहु रघुराया ॥ इसका अर्थ है जिन पर प्रभु श्री राम की कृपा होती है, उन्हें कोई सांसारिक दुःख छू नहीं सकता। जिन लोगों पर परमात्मा की कृपा हो जाती है उस पर तो सभी की कृपा बनी ही रहती हैं।*

या ओवी प्रमाणे

दिनांक 22 जनवरी जानेवारी ला अयोध्या येथे प्रभु श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली अवघ्या 1 महीन्याच्या आत मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे रामभक्तांना प्रभु श्रीरामाचे दर्शन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.आस्था स्पेशल ट्रेन नी दि.19/02/2024 रोजी बल्लारपुर रेल्वे स्थानकावरुन अयोध्येला प्रस्थान करीत माता भगिनी सह प्रवास करताना मात्र तिळभर देखिल त्रास रामभक्तांना झाला नाही हे फक्त आणि फक्त मा.सुधीरभाऊंच्या सुक्ष्म नियोजन व सहकार्यामुळे झाल्याने रामभक्तांनी बल्लारपुर येथे पेपर मिल काटा गेट परिसरात मा.भाऊंचा ढोल ताशे व फटाक्यांच्या गजरात अयोद्यतिल शेरुल नदी जेलना चरण धुवुन शाल श्रीफळ सह सन्मान करित आभार व्यक्त केला.या प्रसंगीC रामभक्त श्री.स्वामी रायबरम,राजु दासरवार,राजकुमार श्रीवास्तव,ओमप्रकाश प्रसाद,मोहीत डंगोरे,अमोल झाडे,नरेंद्र सेंगर,दिलीप रागीट,रोहीत गुप्ता,दिनेशभाऊ सर्व राम भक्तानि मा. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा आभार व्यक्त केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here