Maharashtra

मेळघाटातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

0
मेळघाटातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात   - जिल्हाधिकारी सौरभ कटियार   अमरावती, दि. 30 : सिमाडोह येथील अपघातानंतर मेळघाटातील अपघाताचा मुद्दा गांभीर्याने समोर आला आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्या लागणार आहे. त्यामुळे शक्य असलेल्या ठिकाणी रस्ता रूंदीकरण, संरक्षण कठडे उभारणे आणि परिवहन मंडळाच्या...

भूकंपामुळे कोणतीही हानी नाही

0
भूकंपामुळे कोणतीही हानी नाही   नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन   अमरावती, दि. 30 : जिल्ह्यात आज दि. ३० सप्टेंबर रोजी वेळ दुपारी १.३७ मिनिटांनी चिखलदरा तालुक्यातील टेटू आणि आमझरी भागामध्ये आणि लगतचे काही गाव, तालुक्यामध्ये भूकंपाचा धक्का जाणविल्याची माहिती मिळाली. या...

प्रचारात ‘देवा भाऊ’चा सूरमयी डंका*

0
*प्रचारात 'देवा भाऊ'चा सूरमयी डंका*   विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी 'देवा भाऊ देवा भाऊ' गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत प्रचारात आघाडी घेतली आहे. या गाण्यातून देवेंद्र फडणवीसांचे ब्रॅडिंग करण्याबरोबरच महायुतीच्या अनेक कामांचं श्रेय पदरात पाडून घेण्याचाही हेतू आहे.   *देवा भाऊचं गणित...

जागतिक रेबीज दिनानिमित्त जनजागृती

0
जागतिक रेबीज दिनानिमित्त जनजागृती   अमरावती, दि. 27 (जिमाका) : जागतिक रेबीज दिन दि. 28 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. रेबीज दिनानिमित्त आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.   नागरिकांना रेबीजबद्दल जागरूक करण्यासाठी आणि प्राणघातक आजारापासून वाचवण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी रेबीज दिन...

पर्यटनदिनानिमित्त विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन

0
पर्यटनदिनानिमित्त विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन   अमरावती, दि. 27 (जिमाका) : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज विविध उपक्रम राबविण्यात आले. यात पक्षीनिरिक्षण, कला प्रदर्शन आणि पथनाट्याचे सादरीकरण करून पर्यटनाबाबत जनजागृती करण्यात आली.   जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज सकाळी वाजता छत्री तलाव परिसरात ट्रेकिंग आणि...
- Advertisement -
Google search engine

LATEST NEWS

MUST READ