सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट.* *गोंडवाना विद्यापीठ...
*सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट.*
*गोंडवाना विद्यापीठ करणार गौरव,शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*
*चंद्रपूर, दि.१५* - राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा...