खंरे वृत्तांत न्यूज पोर्टलचे सर्व प्रतिनिधी बरखास्त करण्यात आल्या बाबत…..

0
474

खंरे वृत्तांत न्यूज पोर्टलचे सर्व प्रतिनिधी बरखास्त करण्यात आल्या बाबत…..

 

खरे वृत्तांत न्यूज पोर्टलने आजपर्यंत राष्ट्रीय, राज्य, जिल्हा,तालुका निहाय वृत्त नियमित प्रकाशित केले व खरे वृत्तांत न्यूज पोर्टल तथा युट्युब तर्फे अनेक सामाजिक उपक्रम करण्यात आले परंतु सदरहू न्यूज पोर्टलचे साईडचे काम व नूतनीकरण चे काम सुरू आहे व सदर चॅनलचे नोंदणी चे सुद्धा काम सुरू आहे त्यामुळे आमच्या चैनल मध्ये काम करणाऱ्या सर्व प्रतिनिधींना बरखास्त करण्यात आले असून याबाबत जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत सर्व तहसीलदार पोलीस अधीक्षक मार्फत सर्व ठाणेदार पोलीस निरीक्षक तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद मार्फत सर्व ग्रामसेवक, तथा सर्व कार्यकारी अभियंता महानगर पालिका आयुक्त चंद्रपूर मार्फत सर्व विभाग प्रमुख याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता क्रमांक एक व दोन यांचे मार्फतीने सर्व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच मुख्य वनसंरक्षक मार्फत सर्व विभागीय वन अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी यासह सर्व विभागांचे विभाग यांना आमच्या चॅनलचे कोणतेही अधिकृत प्रतीनिधी नाही माहिती सादर करण्यात आलेले आहे व प्रशासकीय स्तरावरून सुद्धा खालच्या स्तरापर्यंत सदरहू माहिती अपलोड करण्यात आलेली आहे तेव्हा सर्व प्रतिनिधींनी यापुढे खरे वृत्तांच्या नावाने काम करू नये तसेच त्यांना वितरित करण्यात आलेली प्रेस आयडी लेटर पॅड व विजिटिंग कार्ड सह दिवाळी विशेषांक शेष असलेले व अन्य साहित्य मुख्य कार्यालय सावली येथे जमा करावे तसेच खरे वृत्तांच्या नावाने कोणीही कसल्याही प्रकारचे व्यवहार करू नये व्यवहार झाल्यास खरी वृत्तांत संपादक जबाबदार राहणार नाही व आपणाकडे कोणीही खरे वृत्तांत न्यूज पोर्टल च्या नावाने कोणतेही कार्यक्रम घेऊन देणगी मागणे करिता आल्यास पोलीस प्रशासनास कळवावे व त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशा सूचना देखील संपादक तर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे करिता सर्व वाचक वर्ग तथा अधिकारी व कर्मचारी वर्गास माहितीस सादर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here